मंगळवार, २७ डिसेंबर, २०११

family

नवीन वर्ष २०१२ आता डरा पर्यंत पोचले आहे। दर वर्श्य प्रमाणेच असणार। नवीन काय असणार। तरी पण चांगले आणि आनंद देणारे असणार आशी अपेस्क्षा करायला काही हरका नाहीये। स्वागत तर करायला हवेच। नेमेची मग पावसाला त्या-प्रमाने आपण गोंड मानून घ्याचे असते.फार अपेस्क्षा नसाव्यात। जुन्या वर्षाला बाय करून नव्या वर्ह्याचे स्वागत करू या। नवीन वर्ष सर्वाना सुख आणि समृधिचे जावो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा