मंगळवार, २७ डिसेंबर, २०११
family
नवीन वर्ष २०१२ आता डरा पर्यंत पोचले आहे। दर वर्श्य प्रमाणेच असणार। नवीन काय असणार। तरी पण चांगले आणि आनंद देणारे असणार आशी अपेस्क्षा करायला काही हरका नाहीये। स्वागत तर करायला हवेच। नेमेची मग पावसाला त्या-प्रमाने आपण गोंड मानून घ्याचे असते.फार अपेस्क्षा नसाव्यात। जुन्या वर्षाला बाय करून नव्या वर्ह्याचे स्वागत करू या। नवीन वर्ष सर्वाना सुख आणि समृधिचे जावो.
रविवार, २५ डिसेंबर, २०११
family
नवीन वर्ष्य पूर्वी येतो तो नाताल.हां खरा आर युवा प्धिचा सन. न ताल म्हणजे ताल सुटलेला. निव्वल चैनी खातर हां सन पल्ला जातो असे माझे स्पस्ट मत आहे। मुक्त छंदा जोपस्य्चे म्हणजे काय? समीश आहार, आणि मध्य। म्हणजे मदीरा प्रशन करणे। रात्र बह नुसता धुगुस चालतो पण त्याला काही इलाज नाही.नवीन संकेत रुधा होतात। त्याला आपण वाटले तर स्वागत करावे अथवा नाही। हा त्याचा इछेकाह प्रशन आहे। पण त्या नव-खाली दुद्गुस घ्लन एहे ठीक नाहीये.
गुरुवार, १ डिसेंबर, २०११
family
बऱ्याच दिवसानी स्मपर्कत येतो आहे। गेल्या दोन महिन्यात प्रसंग धाडले ते कायम सवारुपट लक्ष्यात राहतील.पाहिले म्हणजे डोळ्य बरोबर काना ही निकामी झालेत.कर्ण-यन्त्र लावे लागेल अस दिसते। कीमत रुपए बार हजार पर्यंत। म्हणजे एकेक अवयव विकत घेउन हगंयाची वेळ येणार असे दिसत। त्याला काही इलाज नाहीये।
काले तस्मै नमह.
काले तस्मै नमह.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)