दीवाली-२०११।
यंदाची दीवाली तशी खर्चीकस्च गेली.कारण की प्रचंड महगाई.वस्तुम्चे भाव आकाशाला भिद्लेले .गस्ची टंचाई.सातशे रुपए दिले की तबाद टोब गैस .नाही म्हणायला ब्यंका कर्ज द्यायला सज्ज वाहन कर्ज .दीडशे गाड्यांची विक्री झाली म्हणे.चलन वाद झाली.लोकाना पगार, दीवाली अडवांस तश्याच जोडून सुट्ट्या पण मिलाल्या.पण हे सर्व कुणाला.नोकरदार लोकाना.दरिद्र रेषेच्या खालील लोकाना काय? ती पण माणसेच पण रूण कुठे मिळणारसोपस्कार आणि व्यव हार सम्भ्लायाह्स म्हटलेतरी panchyayat .तरी पण ते म्हणतात "शुभ दीवाली".
मंगळवार, १ नोव्हेंबर, २०११
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा